MACHINE WORK
पॅकेजिंग आणि कंटेनर, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी, ऑटोमोटिव्ह, वाहतूक/ट्रकिंग/रेल्वेमार्ग, उत्पादन, पॅकेज/मालवाहतूक वितरण.
Read More🔵 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण / शहरी / खेडे गांव / वस्त्या / घरपोच माल देणे घेणे सुविधा
🟢 स्वतच्या ट्रान्सपोर्ट गाड्या 🔵 3 ते 4 दिवसांत घरपोच माल 🟡 रोख कॅश पेमेंट
🟢 सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायंकाळी 05:30
🟢 विश्वासार्हता आणि मान्यता ISO व्यवस्थापन प्रणाली आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत.
🟢 सी/ओ ऑफिस क्र. 6 , सोलर केमिकल्स फॅक्टरी गेट नंबर 5, इंडस्ट्रियल इस्टेट, मुल रोड चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत - 442401
🔵 आमच्या इतर ठिकाणी कोनत्याही शहरांत शाखा / ऑफिस / ब्रंच नाहीत.
महिलांना पॅकेजिंग गृह उद्योगात काम करण्याची इच्छा आहे, अशा महिलांना आम्ही योग्य कंपन्यांशी जोडून देतो. ज्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी पॅकेजिंग काम करणाऱ्या महिलांची गरज आहे, अशा कंपन्यांशी तुम्हाला जोडणी करून दिली जाते. तुम्हाला कामाचे स्वरूप, अटी आणि मोबदल्याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल. तुम्ही फक्त घरूनच काम सुरू करू शकता आणि तुमच्या क्षमतेनुसार पैसे कमावू शकता. हे काम तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करता येते, त्यामुळे तुमच्या घरातील जबाबदाऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
Read Moreआजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असते, स्वतःची ओळख निर्माण करायची असते आणि कुटुंबाला हातभार लावायचा असतो. पण घराची जबाबदारी, लहान मुलांची काळजी किंवा वेळेची कमतरता यामुळे अनेकदा बाहेर जाऊन काम करणे शक्य होत नाही. अशा वेळी अनेक महिलांच्या मनात 'घरी बसून काहीतरी काम करता आले तर' असा विचार येतो. तुमच्या याच विचारांना वास्तवात आणण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक उत्तम संधी – पॅकेजिंग गृह उद्योग!.
अधिक पहा ...तुमच्या सोयीनुसार काम करा. कुटुंबाला वेळ देऊन, मुलांची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेत हे काम करू शकता.
तुम्हाला कामासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. प्रवासाचा खर्च वाचतो आणि सुरक्षित वातावरणात तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकता.
या व्यवसायासाठी तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची गरज नसते. कंपन्याच तुम्हाला कामासाठी लागणारे साहित्य पुरवतात.
MACHINE WORK
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
AIR ZOOM PEGASUS
आम्ही देत असलेल्या सेवांचे तपशील समजून घेण्यासाठी आमचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न वाचा.
होय, मटेरियल नुसार नोंदणी करताना एकदाच शुल्क लागेल.
नोंदणी केल्यानंतर तीन ते चार दिवसांत काम चालू होईल.
एकदा फीस पे केलेली बारा महिन्यांसाठी लागू राहील.
होय, 3 महिने पूर्ण काम केल्यावर मग रिफंड आहे.
नाही, नोंदणी करताना जो प्लान निवडला त्यानुसार बारा महिने तेवढाच माल मिळणार.
करू शकता, अग्रिमेंट रद्द करून काम बंद करता येते.
12, महिन्यांचे अग्रीमेंट राहते.
होय, माल डिलिव्हरी दिवशी SOFT COPY दिली जाते.