सु-स्वागतम्

स्मार्ट शिफ्ट लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड Home industry Self-employment. Job creation . Women empowerment. Financially capable.

पॅकेजिंग आणि कंटेनर, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी, ऑटोमोटिव्ह, वाहतूक/ट्रकिंग/रेल्वेमार्ग, उत्पादन, पॅकेज/मालवाहतूक वितरण.

Read More

OUR GREAT FEATURES

माल सप्लाय

🔵 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण / शहरी / खेडे गांव / वस्त्या / घरपोच माल देणे घेणे सुविधा

माल वितरण

🟢 स्वतच्या ट्रान्सपोर्ट गाड्या 🔵 3 ते 4 दिवसांत घरपोच माल 🟡 रोख कॅश पेमेंट

सपोर्ट

🟢 सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायंकाळी 05:30

ISO प्रमाणित संस्था

🟢 विश्वासार्हता आणि मान्यता ISO व्यवस्थापन प्रणाली आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत.

ऑफिस

🟢 1st Floor, Mahalaskhmi building, Thakkar Industrial Estate, B-5, Old Anjirwadi Number 2 Ln, near Muktadevi Mandir, Anjeer Wadi, Thakkar Estate, Mazgaon, Maharashtra 400010

माल खरेदी

🔵 मालाड , भुलेश्वर , दादर मार्केट , मस्जिद बंदर मार्केट, CSMT मार्केट, याकुबपूर, सुरत, दिल्ली.

Our Live Catalogue

स्पेशल ऑफर ₹ 500/-


15 एप्रिल पासून ₹ 1000 /- फीस चालू
कोणत्याही ऑफर दिल्या जाणार नाहीत. एका कामाची फीस असेल. ₹ 1000 /-

तुम्ही या संधीचा लाभ कसा घ्याल?

महिलांना पॅकेजिंग गृह उद्योगात काम करण्याची इच्छा आहे, अशा महिलांना आम्ही योग्य कंपन्यांशी जोडून देतो. ज्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी पॅकेजिंग काम करणाऱ्या महिलांची गरज आहे, अशा कंपन्यांशी तुम्हाला जोडणी करून दिली जाते. तुम्हाला कामाचे स्वरूप, अटी आणि मोबदल्याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल. तुम्ही फक्त घरूनच काम सुरू करू शकता आणि तुमच्या क्षमतेनुसार पैसे कमावू शकता. हे काम तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करता येते, त्यामुळे तुमच्या घरातील जबाबदाऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.

Read More

पॅकेजिंग गृह उद्योग म्हणजे काय?

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असते, स्वतःची ओळख निर्माण करायची असते आणि कुटुंबाला हातभार लावायचा असतो. पण घराची जबाबदारी, लहान मुलांची काळजी किंवा वेळेची कमतरता यामुळे अनेकदा बाहेर जाऊन काम करणे शक्य होत नाही. अशा वेळी अनेक महिलांच्या मनात 'घरी बसून काहीतरी काम करता आले तर' असा विचार येतो. तुमच्या याच विचारांना वास्तवात आणण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक उत्तम संधी – पॅकेजिंग गृह उद्योग!.

अधिक पहा ...

वेळेची लवचिकता (Time Flexibility):

तुमच्या सोयीनुसार काम करा. कुटुंबाला वेळ देऊन, मुलांची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेत हे काम करू शकता.

घरी बसून कमाई (Earning from Home):

तुम्हाला कामासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. प्रवासाचा खर्च वाचतो आणि सुरक्षित वातावरणात तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकता.

कमी भांडवलात सुरुवात (Low Investment):

या व्यवसायासाठी तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची गरज नसते. कंपन्याच तुम्हाला कामासाठी लागणारे साहित्य पुरवतात.

पॅकेजिंग गृह उद्योग पॅकेजिंग मटेरियल

द्रोण-पत्रावळी प्लेट तयार मशीन काम

मशीन काम & पॅकेजिंग :-

MACHINE WORK

MC - 0001 🔵 पत्रावळी मशीन 🔵 ⏩ कच्चा माल दिला जाईल ⏩ कच्चा माल 100 किलो ⏩ दर 8 दिवसाला माल रिटर्न ⏩ दरमहा लाईट बील भत्ता 1000 /- ⏩ डिपॉझिट - 2000 /- ⏩ फिक्स पेमेंट - 6000 /-
नोंदणी करा

AIR ZOOM PEGASUS

MC - 0002 🔵 पत्रावळी मशीन 🔵 ⏩ कच्चा माल दिला जाईल ⏩ कच्चा माल 100 किलो ⏩ दर 8 दिवसाला माल रिटर्न ⏩ दरमहा लाईट बील भत्ता 1000 /- ⏩ डिपॉझिट - 2000 /- ⏩ फिक्स पेमेंट - 6000 /-
नोंदणी करा

AIR ZOOM PEGASUS

MC - 0003 🔵 पत्रावळी मशीन 🔵 ⏩ कच्चा माल दिला जाईल ⏩ कच्चा माल 100 किलो ⏩ दर 8 दिवसाला माल रिटर्न ⏩ दरमहा लाईट बील भत्ता 1000 /- ⏩ डिपॉझिट - 2000 /- ⏩ फिक्स पेमेंट - 6000 /-
नोंदणी करा

AIR ZOOM PEGASUS

ME - 0004 🔵 पत्रावळी मशीन 🔵 ⏩ कच्चा माल दिला जाईल ⏩ कच्चा माल 100 किलो ⏩ दर 8 दिवसाला माल रिटर्न ⏩ दरमहा लाईट बील भत्ता 1000 /- ⏩ डिपॉझिट - 2000 /- ⏩ फिक्स पेमेंट - 6000 /-
नोंदणी करा

पॅकेजिंग मटेरियल खालीलप्रमाणे

पॅकेजिंग मटेरियल खालीलप्रमाणे :-

No results found...
LAST OFFER ENDS...

पॅकेजिंग मटेरियल नोंदणी शुल्क
चुकीची फीस पे केल्यास ती रिफंड मिळत नाही.

PLAN 1

600/ Year

  • ⏩ पॅकेजिंग मटेरियल नग - 4800
  • ⏩ प्रति नग पॅकिंग सेट - 12 / 12
  • ⏩ एकूण सेट तयार होतील - 400
  • ⏩ प्रति सेट पॅकिंग पेमेंट - 10 रु.
  • ⏩ एकूण पॅकिंग पेमेंट - ₹ 4000/-
  • ⏩ माल डिलिव्हरी 3 ते 4 दिवसांत

मशीन काम

2000/ Year

  • ⏩ कच्चा माल किलो - 100
  • ⏩ प्रति नग पॅकिंग सेट - 50 / 50
  • ⏩ कच्चा माल दिला जाईल
  • ⏩ दर 8 दिवसाला माल रिटर्न
  • ⏩ दरमहा लाईट बील भत्ता 1000 /-
  • ⏩ फिक्स पेमेंट - 6000 /-
नोंदणी वेळ स. 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत

This site is password protected.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आम्ही देत असलेल्या सेवांचे तपशील समजून घेण्यासाठी आमचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न वाचा.

मला नोंदणी साठी शुल्क लागेल का?

होय, मटेरियल नुसार नोंदणी करताना एकदाच शुल्क लागेल.

नोंदणी केल्यावर किती दिवसांत काम चालू होईल?

नोंदणी केल्यानंतर तीन ते चार दिवसांत काम चालू होईल.

नोंदणी फीस किती दिवसांसाठी लागू राहील?

एकदा फीस पे केलेली बारा महिन्यांसाठी लागू राहील.

नोंदणी फीस रिफंड आहे का?

होय, 3 महिने पूर्ण काम केल्यावर मग रिफंड आहे.

मी पहिल्यांदा कमी माल घेतला आणि पुन्हा वाढवायचा असेल तर वाढवून घेऊ शकते का?

नाही, नोंदणी करताना जो प्लान निवडला त्यानुसार बारा महिने तेवढाच माल मिळणार.

मला मध्येच काम बंद करायचे असेल तर?

करू शकता, अग्रिमेंट रद्द करून काम बंद करता येते.

अग्रिमेंट किती दिवसाचे असते?

12, महिन्यांचे अग्रीमेंट राहते.

अग्रिमेंट ऑनलाईन केले जाते का?

होय, माल डिलिव्हरी दिवशी SOFT COPY दिली जाते.

Want to start a new project with us? Let’s Start!

Send Whatsapp Query